Platina 110 ES

110% हिसक्यांना
मनाई आहे

  • आराम ( or कंफर्ट )

    रोजचा प्रवास आजवर कधीही झाला
    नव्हता एवढा आरामदायक करा

  • मायलेज

    उत्कृष्ट पॉवर आणि मायलेजसाठी
    115cc DTS-i इंजिन

  • स्टाइल

    LED DRLs, हँड गार्ड्स
    सारखी वैशिष्ट्ये

  • किंमत

    वैशिष्ट्ये ठळक,
    किंमत माफक

आराम ( or कंफर्ट )

110% आरामदायक

SnS नायट्रॉक्स सस्पेन्शन
जोरदार हिसके शोषून घेते आणि ओबडधोबड रस्त्यांवर सुरळीत दौड
आराम ( or कंफर्ट )

110% आरामदायक

टॅंक आणि हॅन्ड गार्डस
हँड गार्ड हवामानाच्या पराकोटीच्या स्थितीत तुमच्या हातांचे संरक्षण करतो आणि नवीन टॅंक गार्ड बाइकला स्टायलिश रंगरूप देतो
आराम ( or कंफर्ट )

110% आरामदायक

लांब क्विल्टेड सीट
न केवळ बाइक चालवणारा तर पाठी बसलेल्यासाठीही ( or न केवळ रायडर तर पिलियनसाठीही ) दूरवरचा प्रवास आरामदायक बनवते
आराम ( or कंफर्ट )

110% आरामदायक

रबर फूटपॅड्स
मागे बसलेल्याला ( or पिलियनला ) अधिक चांगली पकड देतात आणि बसणे आरामदायक बनवतात
मायलेज

उत्कृष्ट कामगिरीसह 110% मायलेज

115 cc DTS-i इंजिन
शक्तिशाली 115 cc DTS-i इंजिन अधिक चांगला पिक अप आणि उत्कृष्ट मायलेज देते
मायलेज

उत्कृष्ट कामगिरीसह 110% मायलेज

5 स्पीड गीअरबॉक्स
शहरी रहदारीत भराभर वाट काढताना अधिक चांगला टॉर्क आणि अधिक व्यापक स्पीड रेंज पुरवते
स्टाइल

110% स्टायलिश

LED DRL
अंधुक प्रकाशातही ( or प्रकाशाच्या स्थितीतही ) अधिक स्टायलिश आणि दृश्यमान
स्टाइल

110% स्टायलिश

नवीन टेललाइट आणि मिरर्स
बाइकला प्रीमियम रंगरूप देतो
स्टाइल

110% स्टायलिश

डिजिटल स्पीडोमीटर
स्क्रीनवर फ्युएल , ट्रिप मीटर सारखी सर्व माहिती असलेला डिजिटल स्पीडोमीटर

Platina 110 ES किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

पासून.

*
एक्स-शोरूम Delhi शहर बदला.

ओव्हरव्ह्यू

  • नवीन स्टायलिश कलर्स आणि डिजिटल स्पीडोमीटर
  • नायट्रोक्स सस्पेन्शन आणि क्विल्टेड सीट सह कंफर्टेक पॅकेज
  • उत्कृष्ट पिकअप आणि मायलेजसाठी DTS-i इंजिन

पासून.

*
एक्स-शोरूम Delhi शहर बदला.

ओव्हरव्ह्यू

  • नायट्रोक्स सस्पेन्शन आणि क्विल्टेड सीट सह कंफर्टेक पॅकेज
  • उत्कृष्ट पिकअप आणि मायलेजसाठी DTS-i इंजिन
  • नवीन स्टायलिश कलर्स आणि डिजिटल स्पीडोमीटर
We use our own and third party cookies in order to improve your experience and our service. If you wish to disable this feature   click here   to know how. By continuing to browse and interact on this website you consent to the use of cookies. Accept
Select your location

Get a Call Back

Thank You for your interest!

We will reach out to you soon.

Dealer details as per your selection are

Dealer Name -
Dealer Number -
Dealer Address -
Step into the e-showroom and
explore your bike now!