Platina 100 ES

आता किक-स्टार्टच्या
किमतीत सेल्फ स्टार्ट

  • आराम

    खराब रस्त्यांवर सुरळीतपणे
    दौडण्यासाठी ॲडवान्स्ड
    कंफर्टेक टेक्नॉलॉजी

  • मायलेज

    शक्तिशाली DTS-i इंजिनने
    उत्कृष्ट मायलेज

  • स्टाइल

    LED DRLs आणि नवीन रीअर -व्ह्यू
    मिरर्स सारखी स्टायलिश वैशिष्ट्ये

  • किंमत

    किक-स्टार्टच्या किमतीत सेल्फ स्टार्ट

आराम

आराम ( or कम्फर्ट ) गॅरंटीड ( or हमखास )

सेल्फ -स्टार्ट
सेल्फ स्टार्ट मेकॅनिझम ( or यंत्रणेच्या ) सहाय्याने केवळ एक बटन प्रेस करून ( or दाबून) सुरळीत दौडणे सुरु करा.
आराम

आराम ( or कम्फर्ट ) गॅरंटीड ( or हमखास )

लांब आणि मऊ सीट
बाइक चालवणारा आणि पाठी बसलेला ( or रायडर आणि पिलियन ) दोघांसाठीही दूरवरचा प्रवास आरामदायक बनवते.
आराम

आराम ( or कम्फर्ट ) गॅरंटीड ( or हमखास )

लांब फ्रंट आणि रीअर ( or पुढचे आणि मागचे ) सस्पेन्शन
लॉंगर ट्रॅव्हल सह फ्रंट आणि रीअर ( or पुढचे आणि मागचे ) सस्पेन्शन प्रत्येक हिसका ( or झटका) सफाईदारपणे शोषून घेते आणि ओबडधोबड रस्त्यांवरही दौड सुरळीत बनवते.
आराम

आराम ( or कम्फर्ट ) गॅरंटीड ( or हमखास )

अधिक रुंद रबर फूटपॅड्स
मागे बसलेल्याला ( or पिलियनला ) अधिक चांगली पकड देतात आणि बसणे आरामदायक बनवतात
मायलेज

मायलेज गॅरंटीड ( or हमखास )

DTS-I इंजिन उत्कृष्ट मायलेज देते
शक्तिशाली DTS-i इंजिन अतुलनीय कामगिरी आणि उत्कृष्ट मायलेज देण्यासाठी घडवण्यात आले आहे
स्टाइल

कौतुक गॅरंटीड ( or हमखास )

LED DRL
अंधुक प्रकाशातही ( or प्रकाशाच्या स्थितीतही ) अधिक स्टायलिश आणि दृश्यमान
स्टाइल

कौतुक गॅरंटीड ( or हमखास )

नवीन रीअर - व्ह्यू मिरर
बाइकला उंची ( or प्रीमियम ) रंगरूप देतो .

Platina 100 किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

पासून.

*
एक्स-शोरूम Delhi शहर बदला.

ओव्हरव्ह्यू

  • सेल्फ -स्टार्ट वैशिष्ट्य किमतीत
  • अधिक लांब सीट आणि सस्पेन्शन सह कंफर्टेक पॅकेज
  • श्रेणीतील सर्वोत्तम मायलेजसह उत्कृष्ट 100 cc DTS-i इंजिन

Platina 100 रंग

जवळून पहा Platina 100
We use our own and third party cookies in order to improve your experience and our service. If you wish to disable this feature   click here   to know how. By continuing to browse and interact on this website you consent to the use of cookies. Accept
Select your location

Get a Call Back

Thank You for your interest!

We will reach out to you soon.

Dealer details as per your selection are

Dealer Name -
Dealer Number -
Dealer Address -
Step into the e-showroom and
explore your bike now!